Pratima Kutinho Dainik Gomantak
Video

St. Francis Xavier DNA Test Row: मडगावात आंदोलन मागे, राजकीय मायलेज नडले?

South Goa Protesters: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वेलिंगकरांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका गटाने माघार घेतली आहे. काहींचा राजकीय मायलेज घेण्याचा डाव लक्षात येताच या गटाने आंदोलनातून माघार घेतली.

Manish Jadhav

राज्यात सध्या सुभाष वेलिंगकराचं प्रकरणं चांगलंच गाजत आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या विरोधात राज्यात पडसाद उमटत आहे. बेताल वक्तव्ये करुन राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचदरम्यान, एक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वेलिंगकरांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका गटाने आंदोलनातून माघार घेतली. काहींचा राजकीय मायलेज घेण्याचा डाव लक्षात येताच या गटाने आंदोलनातून माघार घेतली. मात्र, वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Goa Rain: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!

ऐन चतुर्थीत दुःखाचा डोंगर! गवत कापणीसाठी गेलेल्या भावांचा मृत्य, विजेच्या झटक्याने गमावला जीव

SCROLL FOR NEXT