Ramesh Tawdkar statement Dainik Gomantak
Video

Video: "1.5 लाख पगार घेणारे प्रशिक्षक पावसाळ्यात रिकामे नकोत"

Sports infrastructure Goa: राज्यातील ११० हून अधिक क्रीडा प्रशिक्षकांचा वापर पावसाळ्याच्या काळातही प्रभावीपणे केला

Akshata Chhatre

गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान, क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ वापराबद्दल मोठे विधान केले आहे. राज्यातील ११० हून अधिक क्रीडा प्रशिक्षकांचा वापर पावसाळ्याच्या काळातही प्रभावीपणे केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT