Utpal Parrikar Dainik Gomantak
Video

Spa In Panjim: राजधानी पणजीत वाढते 'स्पा' चिंताजनक, अवैध कृत्यांवर उत्पल पर्रीकरांचा आक्षेप

Goa News: पणजीतील १८ जून मार्गावर स्पा असून, तो उशीरा रात्री देखील सुरु असतो. याकडे पोलिस आणि प्रशासन दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप पर्रीकरांनी केलाय आहे.

Pramod Yadav

गोव्यात वाढत्या 'स्पा'ची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. कळंगुट - बागा परिसरातील स्पाबाबत मायकल लोबो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता राजधानी पणजी देखील स्पाची संख्या वाढत असल्याने उत्पल पर्रीकरांनी चिंता व्यक्त केली आहे. पणजीतील १८ जून मार्गावर स्पा असून, तो उशीरा रात्री देखील सुरु असतो. याकडे पोलिस आणि प्रशासन दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप पर्रीकरांनी केलाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अभिमान! मराठीत बाविस्कर, कोकणीत पेर्नाळ यांना ‘साहित्य अकादमी’; ‘काळ्यानिळ्या रेषा’ व ‘कोंकणी काव्यें’ पुस्‍तकांचा गौरव

LPG Gas Cylinder: आखाती युद्धाच्या झळा पणजीपर्यंत! गॅसअभावी हॉटेल्स बंद; सिलिंडरअभावी हॉटेल व्यावसायिक अडचणीत

Manohar Parrikar: ..भाई आज असायला हवे होते! गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पान 'मनोहर पर्रीकर'

Mirabag: 'मीराबाग बंधाऱ्याचे काम तूर्तास बंद'! मंत्री शिरोडकरांनी दिली माहिती; मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार

एकाच खोलीत बाप-लेकाचा संशयास्पद मृत्यू! डिचोली परिसरात खळबळ; मुलाच्या नाकातोंडातून रक्तस्राव, गूढ वाढले

SCROLL FOR NEXT