Damodar Saptah 2025 Dainik Gomantak
Video

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Damodar Saptah Vasco: सप्‍ताहास बुधवारी ३० जुलैपासून सुरवात होणार असून तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. भजनी सप्ताह उत्सव समितीने आपले गायक कलाकार जाहीर केले आहेत.

Sameer Panditrao

वास्को: येथील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह यंदा १२६वे वर्ष साजरे करत आहे. या सप्‍ताहास बुधवारी ३० जुलैपासून सुरवात होणार असून तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. भजनी सप्ताह उत्सव समितीने आपले गायक कलाकार जाहीर केले आहेत. समितीतर्फे उद्योजक श्रीपाद शेट्ये व संजय शेट्ये यांच्या सौजन्याने प्रसिद्ध गायक विश्‍‍वजीत बोरवणकर यांची खास मैफल सप्ताहाच्या पूर्वरात्री रंगणार आहे.

श्री दामोदर मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्याबरोबरच गायनाच्या मैफलींसाठी शहरात अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात येत आहेत. मुरगाव पालिका व वीज खात्याने कामाला सुरवात केली आहे. मंगळवारी २९ रोजी संध्याकाळी ७ वाजता मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात विश्‍‍वजीत बोरवणकर यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway Accident: गोवा-बेळगाव महामार्गावर थरार! बस दरीत कोसळता कोसळता वाचली, अनमोड घाटात काय घडले वाचा

Goa Crime: सिलिंडर डोक्यात हाणला, रोडरेजवरून 2 सख्ख्या भावांना चार ते पाच जणांकडून मारहाण

Team India Captain: मोठा ट्विस्ट! शुभमन गिल नाही तर 'श्रेयस अय्यर' असेल नवा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

Goa Food Adulteration Cases: पाच वर्षांत राज्‍यात अन्न भेसळीची 43 प्रकरणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

Horoscope: कर्क राशीत शुक्राचे आगमन; प्रेम, नोकरी आणि व्यवसायात 'या' 5 राशींना मिळणार अपार यश

SCROLL FOR NEXT