Shirgao Lairai Jatra 
Video

Shirgao Lairai Jatra: कडक पोलिस बंदोबस्तात पार पडला श्री लईराई देवीचा कौलोत्सव

Shirgao Lairai Jatra: सायंकाळपर्यंत गर्दी नियंत्रणात होती. सायंकाळपर्यंत बहुतेक घरांमध्ये कौलोत्सव कोणत्याही विघ्नाशिवाय सुरू होता.

Pramod Yadav

डिचोली: गेल्या तीन दिवसांप्रमाणे आजही शिरगावात श्री लईराई देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ झाला असून, कौलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडता कामा नये, त्यासाठी शिरगाव परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्तात कौलोत्सवाला सुरवात झाली असून, आज (मंगळवारी) सायंकाळपर्यंत गर्दी नियंत्रणात होती. सायंकाळपर्यंत बहुतेक घरांमध्ये कौलोत्सव कोणत्याही विघ्नाशिवाय सुरू होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणात गणेश विसर्जनाला गालबोट; पोलीस उपनिरीक्षकासह 13 भाविकांचा दुर्देवी मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

Lakshmi Narayanan Rajyog 2026: शुक्र-बुध युतीचा महाचमत्कार! लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने 'या' राशींवर होणार पैशाचा वर्षाव; संपत्तीत होणार बंपर वाढ

BSNL Tag Block Theft: 'बीएसएनएल'ला चोरांचा दणका, सासष्टीत टॅग ब्लॉकची चोरी; दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT