Goa Stampede Dainik Gomantak
Video

Lairai Jatra Stampede: शिरगावच्या चेंगराचेंगरीत धोंड भक्तावर काळाची झडप

Goa Stampede: सागर याच्यामागे वयोवृद्ध आई आणि एक बहीण (विवाहित) आहे. सागर हा एकुलता एक मुलगा आणि बहिणीचा लाडका भाऊ.

Sameer Panditrao

डिचोली: वयस्‍कर आईचा आशीर्वाद घेऊन व ‘मम्मी, मी येतो’ असे सांगून शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेला गेलेला माठवाडा-पिळगाव येथील धोंड भक्त सागर नंदुर्गे (वय ३० वर्षेे) हा युवक पुन्हा घरी परतलाच नाही. चेंगराचेंगरीत त्‍याच्‍यावर क्रूर काळाने झडप घातली.

सागर याच्यामागे वयोवृद्ध आई आणि एक बहीण (विवाहित) आहे. सागर हा एकुलता एक मुलगा आणि बहिणीचा लाडका भाऊ. शिरगाव येथील दुर्घटनेत सागरचा बळी गेल्याने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता मला ‘मम्मी’ म्हणून कोण हाक मारणार, असा तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहे. या दुर्घटनेत माठवाडा-पिळगाव येथील पाच धोंड भक्तगण जखमी झाल्याचे सांगण्यात आलेे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Chimbel Protest: चिंबलवासीयांचा आक्रोश! आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंचांच्या घरांवर मोर्चा; युनिटी मॉलविरोधात फुंकले रणशिंग

SCROLL FOR NEXT