Sharan Metty Dainik Gomantak
Video

Sharan Metty Exclusive: गोव्यातील कन्नडिगांना कर्नाटकाचे धोरण अमान्य!

Sharan Metty: कर्नाटक धनगर समाज, गोवा प्रदेशाचे अध्यक्ष शरण मेटींची मागणी.

Pramod Yadav

खाजगी क्षेत्रात फक्त कन्नडीगांनाच नोकऱ्यांचे कर्नाटक सरकाराचे धोरण चुकीचे. गोव्यातही अनेक कर्नाटकी नोकऱ्या अरतात. आधी कन्नडीगांना प्राधान्य नंतर इतरांना हे चालेल. तसेच गोवा सरकारनेही आधी गोवेकरांना व नंतर इतरांना हे धोरण राबवावे. कर्नाटक धनगर समाज, गोवा प्रदेशाचे अध्यक्ष शरण मेटींची मागणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT