Sattari Fire Dainik Gomantak
Video

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

Sattari Saleli fire incident: सत्तरी तालुक्यातील सालेली परिसरात आज काजू बागायतीला आग लागल्याची घटना घडली.

Sameer Amunekar

सत्तरी तालुक्यातील सालेली परिसरात आज काजू बागायतीला आग लागल्याची घटना घडली. बागायतीलगत असलेल्या कोरड्या गवताला प्रथम आग लागली असून, ती आग झपाट्याने पसरत काजूच्या झाडांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी वेळीच हालचाल करत आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गोवा आणि लोकशाही, या दोन्हींचे रक्षण रस्त्यावर उतरूनच होऊ शकते...

अग्रलेख: आजच्या तरुण पिढीला भावेल, रुचेल अशा योजनांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात जरूर आहे; पण त्याला वास्तवाची भूमी लाभेल का?

Ind Vs NZ: अहमदाबादमधील स्टेडियमवर भारतीय संघाचे काय होणार? अक्षर पटेल म्हणाला, 'मै हूं ना..'

Goa Economic Survey Report: गतवर्षी किती महसूलवाढ झाली? आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; केंद्रीय योजनांच्‍या लाभार्थींमध्‍ये वाढ

Illegal Beef Seized: भाजीच्या नावाखाली गोमांसाची बेकायदा वाहतूक! 750 किलो बीफ जप्त; बेळगावचा चालक ताब्यात

SCROLL FOR NEXT