Sattari News Dainik Gomantak
Video

Sattari News: भुईपाल, सत्तरीत रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

Traffic Jam in Sattari: राज्यात ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. आज सत्तरीत देखील झाड कोसळल्याने बराच वेळेपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांना त्रास सहन करायला लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

भुईपाल, सत्तरी येथील रस्त्यावर आज (5 ऑगस्ट) गुलमोहरचे झाड कोसळले. झाड कोसळल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु वीज तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावरून झाड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Tourism Busines Goa: राज्यातील बेकायदा पर्यटन व्यवसायांचे धाबे दणाणले! उपसंचालकांना मिळाले कारवाईचे 'फ्री हँड' अधिकार; दोन्ही जिल्ह्यात 'क्लीन-अप' मोहीम

Gas Cylinder Stock Report: राज्यात गॅस सिलिंडरचा 'स्टॉक' फुल्ल! 12 हजारांहून अधिक सिलिंडरचे वितरण; गृहिणींना मोठा दिलासा

Anjuna Illegal Construction: हायकोर्टाचा 'बुलडोझर' अ‍ॅक्शनचा आदेश! हणजूण-नागोवातील बेकायदा बांधकामे पाडा; उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

Ponda Minor Girl Blackmail: फेसबुकवरील मैत्री पडली महागात! फोंड्यातील अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या महाराष्ट्रातील 19 वर्षीय तरुणाला अटक

Illegal Construction Goa: हणजूण किनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामाला न्यायालयाचा दणका; अतिरिक्त पंचायत संचालकांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT