Sao Joao Festival 2025 Dainik Gomantak
Video

Sao Joao Festival 2025: संपूर्ण गोव्यात 'सांजाव' उत्सव उत्साहात साजरा!

Sao Joao Festival 2025 Goa: राज्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये एक आगळं-वेगळं स्थान असलेला ‘सांजाव’ हा सण दरवर्षी 24 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Manish Jadhav

गोव्यात मंगळवारी (24 जून) सांजाव उत्सवाची धूम पाहायला मिळाली. राज्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये एक आगळे-वेगळे स्थान असलेला ‘सांजाव’ हा सण दरवर्षी 24 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्ट (St. John the Baptist) या ख्रिश्चन संताच्या सन्मानार्थ साजऱ्या होणाऱ्या या सणाला खास करुन कॅथलिक समुदायात महत्त्वाचे स्थान आहे. गोव्याच्या विविध भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT