Sanquelim Municipal Council Dainik Gomantak
Video

Sanquelim Municipal Council: साखळी नगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त अभियान

Sanquelim Plastic Free Campaign: या अभियानासोबतच त्यांनी व्यसनमुक्तीचा आणि अंमली पदार्थाना विरोध करण्याच्या नारा दिला

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Plastic Free Campaign:

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साखळी नगरपालिकेने प्लास्टिक मुक्त अभियान राबवले. पालिकेतर्फे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी अभियानाची माहिती दिली. या अभियानासोबतच त्यांनी व्यसनमुक्तीचा आणि अंमली पदार्थाना विरोध करण्याच्या नारा दिला. पालिकेतर्फे या गोष्टींसाठी पुढाकार घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT