Sanquelim Accident Dainik Gomantak
Video

Sanquelim Accident: साखळी बसस्थानकाजवळ अपघात; जीवितहानी टळली

Goa Accident: राज्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. आता साखळीमधून अशीच अपघाताची घटना समोर आलीय.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. आता साखळीमधून अशीच अपघाताची घटना समोर आलीय. साखळी बसस्थानकाजवळ उतरणीवर पार्क केलेली बस अचानक खाली उतरल्याने अपघात झाला. बसने बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही. दुसऱ्या कारमुळे बस अडकून पडली अन्यथा बसस्थानकापर्यंत गेली असती. या अपघातानंतर आता फुटपाथवर पार्किंगला परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मी कोणालाही घाबरत नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला पोप लिओ यांचं प्रत्युत्तर; शांततेचा संदेश सुरुच ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट

8th Pay Commission Recruitment: 8व्या वेतन आयोगात नोकरीची बंपर संधी! पगार ऐकून व्हाल चकित, 'यंग प्रोफेशनल्स'ची चांदी

Horoscope April 2026: घाईने काम बिघडेल अन् पश्चाताप करण्याची वेळ येईल! 'या' राशीसाठी धोक्याची घंटा; 30 एप्रिलपर्यंत ग्रहांचे मोठे फेरबदल

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातील 'ज्योती'वरुन रणकंदन! सोशल मीडियावर 'चिनी खेळणं' म्हणत ट्रस्टवर टीकेची झोड; नव्या वादाला फुटले तोंड

"आम्हाला असा पोप नको!" डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मगुरुंवर थेट हल्ला; इराण युद्धावरुन पोप लिओ चौदावे आणि ट्रम्प यांच्यात जुंपली

SCROLL FOR NEXT