Goa voter list update Dainik Gomantak
Video

Video: 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण

Goa electoral roll revision: गोव्यात ९१ टक्क्यांहून अधिक गणनेचे फॉर्म गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे

Akshata Chhatre

गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी आयएएस संजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्ट प्रक्रियेमध्ये मतदारांच्या गणनेचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. गोव्यात ९१ टक्क्यांहून अधिक गणनेचे फॉर्म गोळा करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या (ECI) सुधारित वेळापत्रकानुसार (३० नोव्हेंबर २०२५), गोव्याने सर्व पात्र मतदारांची गणना पूर्ण केली. गोव्यात एकूण ११,८५,०३४ मतदार आहेत, त्यापैकी १०,८४,९५६ गणनेचे फॉर्म गोळा करण्यात आले असून, हे प्रमाण ९१.५५ टक्के झालेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

Hardik Pandya Complaint: टी-20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद ठरला 'वादग्रस्त'! हार्दिक पांड्याच्या 'त्या' सेलिब्रेशनवरुन पुण्यात तक्रार दाखल; काय नेमकं प्रकरण? VIDEO

Mercury Transit 2026: बुधाचा 'साऊथ टर्न'! 25 मार्चपासून 'या' राशींचे आयुष्य पालटणार, धनलाभासोबतच समाजात वाढणार मान-सन्मान; 'नेम-फेम'चा सुवर्णकाळ सुरु

SCROLL FOR NEXT