Sangolda News Dainik Gomantak
Video

Sangolda News: गोव्यातील हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पाय घसरला, अन् पर्यटकाने गमावला प्राण

Kerala Tourist Death: निसर्गरम्य किनारे आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात आलेल्या एका पर्यटकावर काळानं घाला घातला आहे.

Sameer Amunekar

निसर्गरम्य किनारे आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात आलेल्या एका पर्यटकावर काळानं घाला घातला आहे. उत्तर गोव्यातील सांगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना पाय घसरून पडल्यानं केरळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT