Goa Accident  Dainik Gomantak
Video

Sangolda Accident: सांगोडा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

Sangolda Accident: राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. सांगोड्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही हा अपघात पाहू शकता.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. सांगोड्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही हा अपघात पाहू शकता. धावत्या दुचाकीवरुन दुचाकीस्वार पडला आणि जागीच ठार झाला. दुसरीकडे, राज्यात पाऊस सुरु झाल्यापासून अपघताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT