Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: साळगावात महिलेचा गळा चिरून खून

Goa Crime News: पत्नी वारंवार पैसे मागते, म्हणून संतापलेल्या पतीने सुरीने निर्घृणपणे तिचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुड्डोवाडो-साळगाव येथे घडला.

Sameer Amunekar

म्हापसा : पत्नी वारंवार पैसे मागते, म्हणून संतापलेल्या पतीने सुरीने निर्घृणपणे तिचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुड्डोवाडो-साळगाव येथे घडला. मृत महिलेचे नाव रुक्मिणी राठोड (वय ३६ वर्षे) असे असून, विनोद भालचंद्र राठोड (वय ४० वर्षे) असे पतीचे नाव आहे. ही घटना मुड्डोवाडो-साळगाव येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ गदग (कर्नाटक) येथील कुटुंबात घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

Today’s Horoscope: बुधवारचा दिवस 'या' 5 राशींसाठी 'लकी'! रखडलेली कामे मार्गी लागणार अन् उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार; भाग्याचीही मिळणार भक्कम साथ

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

SCROLL FOR NEXT