Saligao Crime Dainik Gomantak
Video

Saligao Crime: साळिगाव हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विनोद राठोडला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Saligao Crime News: साळिगाव येथे झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद राठोड याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Manish Jadhav

साळिगाव येथे झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद राठोड याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर गोवा परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक चौकशीनुसार, वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. साळिगाव पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी आणि हत्येमागील नेमका कट उघड करण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचे सांगितले. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरत आरोपीला 7 मार्च 2026 पर्यंत कोठडी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhangar Community ST Status: धनगर समाजाचा थेट मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम! 2 महिन्यांत न्याय द्या, नाहीतर पुढचा विचार करु; बाबू कवळेकरांचा इशारा

Goa Tribal Political Reservation: आदिवासी आरक्षणाचा तिढा वाढला! केंद्र सरकारच्या विलंबाने राज्यातील नेते संतापले; मोठ्या आंदोलनाचे संकेत

Horoscope 24 June 2026: कुबेराचा खजिना आणि बाप्पाची कृपा! बुधवार ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT