Sattari Robbery Case Dainik Gomantak
Video

Sattari Robbery Case: सत्तरीत घरात घुसून, चाकू हल्ला करत घर लुटले; लाखोचा ऐवज चोरीला, अज्ञात आरोपीचा शोध सुरू

Robbery Case: सत्तरी तालुक्यातील येथे भरदिवसा घरात घुसून एका महिलेवर चाकू हल्ला करत अज्ञात चोरट्याने सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sameer Amunekar

सत्तरी तालुक्यातील सालेली येथे भरदिवसा घरात घुसून एका महिलेवर चाकू हल्ला करत अज्ञात चोरट्याने सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एक अज्ञात इसम घरात जबरदस्तीने शिरला आणि घरात एकटीच असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर अंदाजे अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजपची अभेद्य भिंत अन् विरोधकांचे 'बुद्धिबळ'! जिल्हा पंचायत निवडणुकीचा 'पोस्टमॉर्टम' रिपोर्ट; अधिकारांविना चाललेल्या लोकशाहीचा कुणाला फायदा?

कदंब साम्राज्याचा रक्तरंजित अंत! 52 जहाजांचा ताफा अन् राजपुत्राचा विश्वासघात; गोव्याच्या इतिहासातील 'ती' काळी रात्र

गोव्यात नववर्षासाठी 'तगडा' बंदोबस्त! अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर; पणजीतील विद्यार्थी सांभाळणार वाहतुकीची धुरा

आपण नक्की कोण? गोमंतकीयांच्या आदिम मुळांचा आणि 'कुर' समुदायाचा रंजक शोध; मिथकांच्या आड दडलेला गोवा निर्मितीचा इतिहास

Goa Live News: "दूध आणि अंडी सोडा, 'विगन' बना"; प्राण्यांच्या रक्षणासाठी पणजीमध्ये 'ॲनिमल लिबरेशन मार्च'

SCROLL FOR NEXT