car parked on footpath Dainik Gomantak
Video

रेंट-अ-कारवाल्यांचा बेशिस्तपणा! कार चक्क फुटपाथवरच केली पार्क; जाब विचारताच घातला वाद Watch Video

Rent a Car Issue: फुटपाथवर गाडी पार्क करण्याचं कारण विचारताच त्याने केबल असल्याने गाडी फुटपाथवर उभी केल्याचा सबब दिला

Akshata Chhatre

मिरामार: पणजी येथे रविवारी (दि.१५) रोजी एक रेंट अ कॅब फुटपाथवर पार्क केली होती. फुटपाथवर गाडी पार्क करण्याचं कारण विचारताच त्याने केबल असल्याने गाडी फुटपाथवर उभी केल्याचा सबब दिला. ही रेंट अ कर उत्तर गोव्यातील असून काहीही ठोस कारण नसताना हिंदी भाषिक पर्यटक स्थानिकाशी हुज्जत घालताना दिसतोय. फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठी बनवला जातो आणि त्याचा वापर हा केवळ चालण्यासाठी करावा असा नियम आहे, मात्र अशा काही घटनांमुळे अडथळा निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT