Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Ranji Trophy 2024: कश्यप आणि स्नेहल जोडीचा जलवा जलाल; ढवळीकरांनी केलं तोंडभरुन कौतुक!

Minister Sudin Dhavalikar: कश्यप आणि स्नेहल यांनी केलेल्या कामगिरीचा मला गर्व आहे. यापुढेही त्यांनी अशीच कामगिरी करावी, असे ढवळीकर म्हणाले.

Manish Jadhav

रणजी कंरडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीचे राज्यासह देशभरातून कौतुक होत आहे. कश्यप बखले आणि स्नेहल कवठणकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अरुणाचल प्रदेशविरुद्ध 606 धावांची भागिदारी केली. रणजी स्पर्धेच्या नव्वद वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या या दोन दिग्गजांनी उभारली. यातच आता, राज्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी कश्यप आणि स्नेहल यांचे तोंडभरुन कौतुक केले. कश्यप आणि स्नेहल यांनी केलेल्या कामगिरीचा मला गर्व आहे. यापुढेही त्यांनी अशीच कामगिरी करावी, असे ढवळीकर म्हणाले. तसेच, टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्येही त्यांनी आपल्या अफलातून फलंदाजीच्या माध्यमातून जलवा दाखवून द्यावा, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT