Ran Bhaji Festival Sattari Dainik Gomantak
Video

Ran Bhaji Festival Sattari: केरी-सत्तरीत रानभाज्यांचा उत्सव उत्साहात संपन्न

Ran Bhaji Festival: पावसाळ्याच्या दिवसांत उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश असतो.

Manish Jadhav

सत्तरी तालुक्यातील केरी गावात लवकरच रानभाज्यांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पावसाळ्याच्या दिवसांत उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश असतो. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव स्थानिक लोकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या उत्सवात जवळपास 30 हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यांचा समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT