Rama Kankonkar Case Dainik Gomantak
Video

Rama Kankonkar Attack: रामाचेर हल्ल्या पयली रेस्टॉरंटान कितें घडले? Video

Rama Kankonkar Video: हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने काणकोणकर यांचा आपल्या मोबाईलने फोटो काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Sameer Panditrao

करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासाला आता एक नवे वळण मिळाले आहे. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने काणकोणकर यांचा आपल्या मोबाईलने फोटो काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हे फुटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून फोटो काढणारा व्यक्ती कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याच्यासोबत एक लहान मूलदेखील होते. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

Child Summer Care: सावधान! उन्हाचा कडाका वाढतोय; तुमच्या चिमुरड्यांना उष्माघातापासून 'असे' वाचवा

गोव्यातील व्यक्तीकडून बेळगावात चोरी, 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 160 ग्रॅम दागिने ताब्यात

Strait Of Hormuz Tension: "होर्मुज नाकेबंदीजवळ आलात तर समुद्रातच गाडून टाकू!" ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; अमेरिकन नौदलाला 'शूट टू किल'चे आदेश

SCROLL FOR NEXT