Rama Kankonkar  Dainik Gomantak
Video

Rama Kankonkar: रामा काणकोणकर हल्लो; जेनिटोच्या जामिन अर्जास रामाची हरकत

Rama Kankonkar Assault: पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.या प्रकरणात पीडित रामा काणकोणकर यांच्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: मेरशी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी जेनिटो कार्दोज याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी रामा काणकोणकर यांच्‍या हस्तक्षेप अर्जाला मान्यता देऊन त्‍यांना जामीनअर्जाची प्रत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.या प्रकरणात पीडित रामा काणकोणकर यांच्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने काणकोणकर यांना नोटीस जारी करून सरकारी वकील निवडायचा की स्वतः वकील देणार, असे विचारले होते. मात्र याचे अधिकृत उत्तर अजूनही काणकोणकर यांच्याकडून न्यायालयाला देण्यात आले नाही. सुनावणीदरम्यान तपास अधिकारी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. सर्व बाजूंची मते ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल असे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापसा परिसरात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग! एकूण खर्च रु.60 लाख, आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण

Goa Fuel Price Hike: महागाईच्‍या 'झळा'; गोमंतकीय जनतेला 'कळा'! इंधन दरवाढीचा फटका; दुधानंतर खाद्यतेल, भाज्‍या, फळे, फुलांच्‍या किमतीतही वाढ

Surya Gochar 2026: अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव अन् घरात आनंदाचे वातावरण, 'सूर्य गोचर' ठरणार वरदान; 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Panaji Tobacco Raid: पणजीत तंबाखूविरोधी धडक मोहीम; 13 गुन्हे दाखल, छुपी विक्री उघड; 3 हजारांचा दंड वसूल

Crime News: आधी शॉक दिला, मग पाजलं विष! अनैतिक संबंधाआड येणाऱ्या नवऱ्याचा बायकोनं काढला काटा; सख्खी बहीण अन् तिचा बॉयफ्रेंडही कटात सामील

SCROLL FOR NEXT