Rakshabandhan 2025 Dainik Gomantak
Video

Rakshabandhan 2025: पेडणे बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली!

Rakshabandhan 2025: भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठ रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजली आहे.

Manish Jadhav

रक्षाबंधनामुळे गोव्यातील पेडणे (Pernem) बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठ रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजली आहे. दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांचे स्टॉल्स लागल्यामुळे बाजारपेठेला एक खास सौंदर्य लाभले आहे. पेडणे बाजारपेठेत राख्यांची मोठी विविधता पाहायला मिळत आहे. पारंपरिक धाग्यापासून बनवलेल्या राख्यांपासून ते आधुनिक डिझाइनच्या आणि लहान मुलांसाठीच्या कार्टून राख्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

Bashudev Bhandari case: बाशुदेव भंडारी प्रकरण; एक वर्षानंतरही ‘तो’ कुठे आहे? गूढ कायम

Ganesh Visarjan Mapusa: 'तो' देवदूतासाखा धावून आला! गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या कर्नाटकच्या गणेशभक्ताला लाईफसेव्हरनं वाचवलं; म्हापसातील घटना VIDEO

"तोडलेली भिंत बांधून द्या, नाहीतर...", जामा मशिदीच्या कुंपणावरून थेट कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT