Traffic jam in Panaji due to rains Dainik Gomantak
Video

Rain in Goa: पणजी तुंबली! 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याची राजधानी आणि स्मार्ट सिटी पणजी तुंबली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याची राजधानी आणि स्मार्ट सिटी पणजी तुंबली. पणजीत गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली. पणजीत रस्त्यांवर पाणीच पाणी आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nessai Company Fire: मासळी पॅकिंग कंपनीमध्ये काम सुरू असतानाच उडाला भडका, आगीत कोट्यवधींची हानी Watch Video

"हे कसलं प्रेम?" व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी म्हणाली 'मर', अन् NDA ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय प्रियकरानं गळफास घेत संपवलं जीवन

Mrunal Thakur Wedding: "योग्य जोडीदाराच्या शोधात", लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, धनुषसोबतच्या अफेअरवरही दिलं उत्तर

Mahashivratri Wishes in Marathi: हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त नातेवाईक, मित्रांना पाठवा 'या' भक्तिमय शुभेच्छा

India vs Pakistan: "टीम इंडियाविरूध्द शांत राहणंच फायद्याचं"; हायव्होल्टेज सामन्याआधी बाबर आझम थंडावला Watch Video

SCROLL FOR NEXT