Birch Fire Tragedy Dainik Gomantak
Video

Birch Fire Tragedy: रघुवीर बागकरच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीत 7 दिवसांची वाढ

Arpora Nightclub Fire: न्यायालयाने रघुवीर बागकरच्या पोलीस कोठडीत (Police Custody) आणखी ७ दिवसांची वाढ केली आहे.

Sameer Amunekar

रघुवीर बागकर याला म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत (Police Custody) आणखी ७ दिवसांची वाढ केली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

SCROLL FOR NEXT