Ponda Municipal Council Dainik Gomantak
Video

Ponda: फोंडा नगरपालिकेने 'सोपो' कंत्राटदारांचा कालावधी ६ महिन्यांसाठी वाढवला

Ponda Municipal Council: फोंडा पालिकेच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंद नाईक होते. यावेळी उपनगराध्यक्ष कोलवेकर तसेच इतर नगरसेवकांबरोबरच मुख्याधिकारी खांडेपारकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Sameer Panditrao

फोंडा: फोंडा पालिकेचा सोपो कर घेणाऱ्या कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देताना पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा पाठवण्याबरोबरच मासळी मार्केटचा प्रश्‍न तसेच भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय फोंडा पालिकेच्या आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

फोंडा पालिकेच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंद नाईक होते. यावेळी उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर तसेच इतर नगरसेवकांबरोबरच पालिका मुख्याधिकारी सुयश खांडेपारकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

फोंडा पालिकेच्या सोपो कर गोळा करण्याच्या लीलावात कुणी सहभागी होत नाही, हे पाहून पालिकेने आहे त्याच कंत्राटदाराला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जून महिन्यात ही मुदत संपली असून नवीन कंत्राटदार पुढे येत नसल्याने आहे त्याच कंत्राटदाराला ही संधी पालिकेने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जूनपर्यंत पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करा! CM सावंतांचे निर्देश; मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामाचाही घेतला आढावा

राज्यात 'Three Kings Feast'ची धूम! कासावली, चांदोर, रेइस मागोसमध्ये भक्तीचा उत्साह

Pilgao: ‘श्री चामुंडेश्‍‍वरी माता की जय’! वरगाव-पिळगाव भक्तिमय, रंगला नौकाविहार; दिंडी-पालखी, फटाक्यांची आतषबाजी

VIDEO: एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्रात अडकला चोरटा; घरमालकानं पोलिस बोलवल्यानंतर रंगलं रेस्क्यु ऑपरेशन Watch

Goa Live News: "रवी नाईकांच्या मुलालाच उमेदवारी द्या"; फोंडा पोटनिवडणुकीवर सुदिन ढवळीकर आपल्या भूमिकेवर ठाम

SCROLL FOR NEXT