Goa Theft Case Dainik Gomantak
Video

Ponda Crime: फोंड्यात चोरट्यांनी मारला डल्ला; दागिन्यांसह रोकड लंपास

Ponda Crime News: फोंड्यातून समोर आलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. फोंड्यात दोन प्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी या प्लॅटमधून दागिन्यांसह मोठी रोकड लंपास केली.

Manish Jadhav

राज्यात चोरीचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. पोलिसांचा चोरांवरील वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फोंड्यातून समोर आलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. फोंड्यात दोन प्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी या प्लॅटमधून दागिन्यांसह मोठी रोकड लंपास केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT