Ponda Police intensify drive against Traffic violations Dainik Gomantak
Video

Ponda: वाहतूक नियम मोडणाऱ्यांची खैर नाही; फोंडा पोलिसांकडून धडक कारवाई सुरु

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोंडा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे.

Manish Jadhav

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोंडा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी शहराच्या विविध नाक्यांवर तपासणी वाढवून दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. विशेषतः विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करुन वाहन चालवणे आणि काळया काचांचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. फोंडा वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन शेकडो वाहनांची तपासणी केली असून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरु राहील, असा इशारा फोंडा पोलिसांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT