PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले.

Manish Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन अधिकृतपणे सन्मानित केले. सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "...रशियाच्या सर्वोच्च (नागरी) सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे (राष्ट्रपती पुतिन) मनापासून आभार मानतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: अंगाची लाही-लाही! वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण; तापमानाची पस्तीशीपार

'पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 3 रुपये, डिझेलवरील शून्यावर'! पंतप्रधानांविषयी CM सावंतांकडून गौरवोद्गार; राजनैतिक संवादाचीही केली प्रशंसा

Soham Naik: सोहमच्या जाळ्यात 20 पेक्षा जास्त मुलींचा बळी! ‘स्नॅपचॅट’वरून हेरायचा सावज; अजून नावे पुढे येण्याची शक्यता

Goa Crime: 'मोपा'वर मोठी कारवाई! 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त; बँकॉक, अबूधाबीतून आलेल्या 5 प्रवाशांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री ‘ॲक्टिव्ह’

SCROLL FOR NEXT