Pissurlem agitation  Dainik Gomantak
Video

जाल्यार देवतले रस्त्यार...! पिसुर्लेत मुख्याध्यापकांच्या बदलीला विरोध

Pissurlem protest Goa: पिसुर्ले येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची अचानक बदली करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

Akshata Chhatre

पिसुर्ले येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. उल्हास गावकर यांची अचानक बदली करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच ही बदली होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब यांना देण्यात आले आहे. या संदर्भात आमदार डॉ. देविया राणे यांनाही माहिती देण्यात आली असून, सोमवारपर्यंत यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री फळदेसाईंनी घेतली आमिर खानची भेट, आगामी Purple Festival आणि सामाजिक उपक्रमांवर केली चर्चा

Goa Politics: "धमक्या देणं सोडा, हल्ल्यामागे भाजप मंत्र्याचाच हात" पाटकरांनी दामू नाईकांना दिला 'हा' सल्ला

Goa Politics: आमी पायां पडोंन क्षमा मागतां! अमित पालेकरांनी मागितली जनतेची माफी; 'तुम्ही घाबरला', म्हणत भाजपला डिवचले

महाराष्ट्रातून गोव्यात येऊन धुमाकूळ घातलेल्या हत्तीचं आता कर्नाटकात पुनर्वसन करण्यासाठी हालचाली; राणेंनी घेतली कन्नड वन मंत्र्याची भेट

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे साकारणार 'रावणाच्या बायको'ची भूमिका, संत-समाजाचा तीव्र आक्षेप; "हिला शूर्पणखा करा"

SCROLL FOR NEXT