Pernem Tuyem Medical College | Tuyem Hospital Inauguration Dainik Gomantak
Video

Pernem Tuyem Medical College: 'पेडण्यां नवें वैजकी म्हाविद्यालय बेगीनूच'; CM सावंत Video

Tuyem Hospital Inauguration: अनेक वर्षे रखडलेल्या तुये येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) संलग्न इस्पितळाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : गेली अनेक वर्षे रखडलेल्या तुये येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) संलग्न इस्पितळाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या निमित्ताने ‘आम्‍ही सर्व एकदिलाने पुढील विधानसभा निवडणुकीसाठी काम करू’, असे प्रतिपादन आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी केले. तर ‘तुये येथे भव्‍य वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील’, अशी घोषणा मुख्‍यमंत्री सावंत यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तुये इस्पितळ गोमेकॉशी संलग्न असून आजपासून येथे १३ ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच एक्स-रे, दंतचिकित्सा आदी सेवांसाठी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील तीन ते चार महिन्यांत शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग व इतर सेवा सुरू करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT