Marathi Rajbhasha Melava Pernem Dainik Gomantak
Video

Subhash Velingkar: नो मराठी, नो वोट! पेडणेतील मेळाव्यात वेलिंगकरांचा एल्गार; Video

Marathi Rajbhasha Melava Pernem: मराठी राजभाषा व्हायची असेल तर मराठीची ‘व्होट बँक’ निर्माण करून मराठीच्या बाजूने राजकीय शक्ती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.

Sameer Panditrao

पेडणे: मराठी राजभाषा व्हायची असेल तर मराठीची ‘व्होट बँक’ निर्माण करून मराठीच्या बाजूने राजकीय शक्ती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले. वेलिंगकर म्हणाले, गेली ४० वर्षे गोव्यात मराठीवर अन्याय होत आला आहे, राजकर्त्यांकडून वेळोवेळी मराठी भाषिकांना आश्वासने देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत, अशावेळी आपली ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजभाषेचा हा लढा निर्णायक लढा आहे आता नाही तर कधीच नाही, अशा भावनेने समर्पित वृत्तीने कार्य करण्याची गरज आहे.

पी.ए.सूर्यवंशी यांनी सांगितले,की गोव्यात मराठीच संस्कृती रक्षण करू शकते. मेळाव्यात युवाशक्तीचे प्रदर्शन घडवून प्रा. नवसो परब यांनी ‘नाटक आणि मराठी’, पत्रकार साहिल नारुलकर याने ‘मराठी भाषा आणि संगीत’, सोनाली परब यांनी ‘दैनंदिन व्यवहारात मराठी’ या विषयावर विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT