Bus Dainik Gomantak
Video

Pernem: प्रवाशांना सावंतवाडीहून मडगावला बसने हलवले!

पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली. मंगळुरु ट्रेन क्रमांक 12619 सावंतवाडी स्थानकावर थांबवून प्रवाशांना बसद्वारे मडगावमध्ये आणण्यात आले. त्यानंतर मडगाव स्थानकावरुन 3:30 वाजता प्रवासी ट्रेनद्वारे प्रवाशांना मंगळुरुला नेण्यात आले. कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांनी यासंबंधी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT