Parra Temple Robbery Dainik Gomantak
Video

Parra Temple Robbery: पर्रा हादरले! तिसऱ्यांदा नागनाथ महादेव मंदिरावर डल्ला

Goa Temple Theft: उत्तर गोव्यातील पर्रा येथील प्रसिद्ध नागनाथ महादेव मंदिरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.

Sameer Amunekar

उत्तर गोव्यातील पर्रा येथील प्रसिद्ध नागनाथ महादेव मंदिरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, या मंदिरात चोरी होण्याची ही दोन-तीन वर्षांतील तिसरी वेळ असल्याने भाविकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT