Mapusa Firing Incident Dainik Gomantak
Video

Goa Crime: पार्किंगच्या वादातून दिल्लीच्या खेळाडूंचा म्हापशात गोळीबार, हिस्ट्री शीटरला अटक

Mapusa Firing Incident: खेळाडूंनी स्वसंरक्षणासाठी स्पोर्ट्स गनचा वापर करुन हवेत गोळीबार केला.

Pramod Yadav

म्हापशात मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग आणि गोळीबाराचा धरार घडला. करासवाडा येथील यश शूटिंग अकॅडमीमध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादातून ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुंड शैलेश गरड (हिस्ट्री शीटर) आणि त्याच्या साथिदाराविरोधात गुन्हा नोंद करुन गरडला अटक केली आहे.

गोळीबार हा प्रत्यक्ष गोळीबार नाही तर स्पोर्ट्स गनचा वापर करुन केल्याचा खुलासा खेळाडुंनी दिला आहे.

करासवाडा, म्हापसा येथे यश शूटिंग अकॅडमीमध्ये नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिल्लीतील खेळाडून आले होते. यावेळी तिथे आलेल्या शैलेश गरड (हिस्टरी शीटर) आणि त्याच्या साथिदारांसोबत पार्किंगवरून खेळाडूंचा वाद झाला. वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले.

खेळाडूंनी स्वसंरक्षणासाठी स्पोर्ट्स गनचा वापर करुन हवेत गोळीबार केला. पोलिसांनी याप्रकरणी शैलेश गरड (हिस्टरी शीटर) आणि त्याच्या साथिदाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी शैलश गरडला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे. शैलेशने खेळाडूंना अंपगत्वारून शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT