Manu Baker & Sarabjot Singh Dainik Gomantak
Video

Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं दुसरं पदक

Paris Olympic 2024: भारतासाठी पॅरिसमधून एक आनंदाची बातमी आली आहे. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळालय. आज स्पर्धेचा चौथा दिवस आहे.

Manish Jadhav

भारतासाठी पॅरिसमधून एक आनंदाची बातमी आली आहे. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळालय. आज स्पर्धेचा चौथा दिवस आहे. भारताला दुसरं पदकही नेमबाजीमध्ये मिळाले. मनू भाकरने पुन्हा एकदा इतिहास रचला. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसर पदक 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मिळाले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके मिळवणारी मनू भाकर पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. याआधी नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडूी ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

SCROLL FOR NEXT