Pandharpur Wari Dainik Gomantak
Video

Pandharpur Wari: वाळपई, गोव्यातील वारकरी पोहोचले पंढरपूरला

Goa Warkari: राज्यातील विविध भागातून वारकरी दिंड्या पंढरपूरला रवाना झाल्या आहेत.

Pramod Yadav

गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वारकरी पंढरपूरला जात असतात. यावर्षी देखील राज्यातील विविध भागातून वारकरी दिंड्या पंढरपूरला रवाना झाल्या आहेत.

उत्तर गोवा असो की दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यातील वारकरी पंढरपूरला गेले असून, कोणी पायी वारीत सहभागी झाले असून, कोणी मिळेल त्या वाहनाने पंढरपूरला जात आहे. वाळपईतील वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT