Pandharpur Vari Dainik Gomantak
Video

Pandharpur Vari: आषाढी एकादशीच्या वारीसाठी गोव्याच्या वारकऱ्यांचे पंढरपूरला प्रस्थान

Pandharpur Vari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोव्यातून वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. विठुरायाच्या भक्तीत गोमंतकीय वारकरीही तल्लीन झाले आहेत.

Manish Jadhav

'पाऊले चालती पंढरीची वाट...' 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने पंढरपूरच्या दिशेने वैष्णवांचा मेळा निघाला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महारांजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. दरम्यान, विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोव्यातून वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. विठुरायाच्या भक्तीत गोमंतकीय वारकरीही तल्लीन झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

SCROLL FOR NEXT