Panaji News- Dainik Gomantak
Video

Panaji News- भाटले येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. भाटले येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाट काढताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याची काय स्थिती आहे. सरकारचे याकडे पुरते दुर्लक्ष असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT