Rohit Monserrate Re-Elected as Panaji Mayor Dainik Gomantak
Video

Panaji Municipal Corporation: रोहित मोन्सेरात सलग पाचव्यांदा महापौरपदी तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची निवड

Rohit Monserrate Re-Elected as Panaji Mayor: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे सुपुत्र रोहित मोन्सेरात यांची निवड झाली.

Manish Jadhav

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे सुपुत्र रोहित मोन्सेरात यांची निवड झाली. तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची निवड झाली. विशेष म्हणजे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. बुधवारी (27 मार्च) महापालिकेत झालेल्या विशेष सभेत आयुक्त क्लेन मदेरा यांनी ही घोषणा केली. या दोन्ही पदांसाठी अन्य कोणीही अर्ज केला केला नाही. रोहित मोन्सेरात यांची पाचव्यांदा महापौर तर नाईक यांची चौथ्यांदा उपमहापौर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT