Fish Market Dainik Gomantak
Video

Panaji Fish Market: पणजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासळीच्या आयातीला सुरुवात

Goa Fish: जून आणि जुलै महिन्यात राज्यात मासेमारी बंद असते. मात्र 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली आहे.

Manish Jadhav

जून आणि जुलै महिन्यात राज्यात मासेमारी बंद असते. मात्र 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली आहे. पणजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासळीच्या आयातीला सुरुवात झाली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विविध जातीचे मासे मार्केटध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गोमंतकीय मासे खरेदीसाठी गर्दी करताना दिसतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT