Goa Accident News Dainik Gomantak
Video

Panaji Bus Accident: पणजीत फेरीबोट धक्क्याजवळ बसचा अपघात

Panaji Bus Accident: राज्यात अपघातचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात अपघातचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. मागील काही दिवसांमध्ये राजधानी पणजीत तर अपघाताच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यातच आता, पणजीत फेरीबोट धक्क्याजवळ बसचा अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला तो पणजीतील वर्दळीचा रस्ता मानला जातो. अपघातस्थळी काही तासांसाठी वाहतूक कोंडी झाली. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. राज्यातील वाढते अपघात नियंत्रणात आणण्याचं सरकारसमोर मोठं आवाहन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप, मगो आणि काँग्रेसच्या चक्रव्युहात अडकलेला प्रियोळ मतदारसंघ!

Mumbai T20 League Fight: मुंबई टी-20 लीगच्या फायनलमध्ये राडा; खेळाडू भिडले, शिवम दुबे धावत गेला अन्... व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa: सुशेगाद गोव्याची घुसमट: विकृतीच्या विळख्यात अडकलेला स्वर्ग! जबाबदार कोण?

Viral Video: काय हे वेडेपण! भररस्त्यात दुचाकी चालवताना लॅपटॉपवर काम, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Smart Meter: स्मार्ट वीज मीटर प्रकल्प घोटाळाच, 'सिटीझन्स फॉर डेमोक्रेसी'चा आरोप

SCROLL FOR NEXT