Oil & Gas Reserves found in Pakistan  Dainik Gomantak
Video

Pakistan: कंगाल पाकिस्तानला दिसला 'आशेचा किरण'; समुद्रात सापडले नैसर्गिक वायूचे साठे

Oil & Gas Reserves found in Pakistan: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहे. तर महागाई नव-नवे उच्चांक गाठत आहे.

Manish Jadhav

पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहे. तर महागाई नव-नवे उच्चांक गाठत आहे. याच सगळ्या पाश्वभूमीवर पाकिस्तानसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बातमीने पाकिस्तानचे नशीब पालटू शकते. कारण समुद्रात पाकिस्तानला आशेचा किरण दिसला आहे. पाकिस्तानला समुद्रात मोठा साठा सापडला आहे. हा साठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा (Petroleum and natural gas reserves) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Rainfall 50 Inches: गोव्यात तब्बल 58 दिवसांनंतर पावसाच्या इंचाचे अर्धशतक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 दिवस अधिक, 31 जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा

Goa Russian Woman Visa Case: आईला हद्दपार करण्यापूर्वी मुलींच्या अश्रूंचाही विचार करा! मुंबई हायकोर्टाकडून केंद्राला मानवतावादी दृष्टिकोनाचे निर्देश

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT