Online Fraud Case Dainik Gomantak
Video

Online Fraud Case: ऑनलाईन फसवणुकीचा पर्दाफाश! संशयित तामिळनाडूतून ताब्यात; कोर्टाने ठोठावली 6 दिवसांची पोलिस कोठडी VIDEO

Goa Online Fraud Case: डिचोली पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील एका संशयिताला तामिळनाडू येथे धडक कारवाई करत ताब्यात घेतले.

Manish Jadhav

डिचोली पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील एका संशयिताला तामिळनाडू येथे धडक कारवाई करत ताब्यात घेतले. बुधवारी (28 ऑक्टोबर) त्याला डिचोली पोलीस ठाण्यात आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गंभीर प्रकरणाचा पुढील कसून तपास डिचोली पोलिसांकडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

DA Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत चार बडे निर्णय

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

SCROLL FOR NEXT