Omkar Elephant Dainik Gomantak
Video

Omkar Elephant: महाराश्ट्रांत गेल्लो 'ओंकार' हत्ती परतून पावलो गोंयात

Omkar Elephant In Goa: मोपा परिसरात गेले दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने स्थानिक ग्रामस्थ आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती.

Sameer Amunekar

पेडणे: मोपा परिसरात गेले दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने स्थानिक ग्रामस्थ आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. अखेर सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रोमहर्षक मोहिमेत या भल्या मोठ्या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत परतवण्यात वन खात्याच्या पथकाला यश आले होते, मात्र हा हत्ती पुन्हा गोव्यात परतला आहे. तोरसे पेडणे येथे हा हत्ती आढळून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"कर्नाटकला 16 बेटे काय, इंचभर जमीनही देणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावलं; गोव्याच्या अस्मितेसाठी सरकार आक्रमक

Horoscope 1 May 2026: बुद्ध पौर्णिमेचा दुग्धशर्करा योग! शुक्र-चंद्राची चाल पालटणार 'या' राशींचं नशीब; शुक्रवार ठरणार लक्ष्मीदायक

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

SCROLL FOR NEXT