North Goa FDA Raid Dainik Gomantak
Video

North Goa FDA Raid: उत्तर गोव्यात एफडीएची कारवाई; नोंदणी नसलेल्या आस्थापनांना दंड

Goa FDA Raid: नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत, उत्तर गोवा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यान्न व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर मोठी मोहीम हाती घेतली आहे.

Manish Jadhav

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत, उत्तर गोवा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यान्न व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर मोठी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान, अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि नोंदणी नसलेल्या अनेक युनिट्सवर कठोर कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातील सुकुर आणि करासवडा येथील सात युनिट्सची पुन्हा तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने अनेक युनिट्स तात्काळ सील करण्यात आले आहेत. यापूर्वी निर्देश दिल्यानंतरही ज्या युनिट्सनी त्यांच्या कामकाजात सुधारणा केल्या नाहीत, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT