Viriato Fernandes on Mhadei River Dispute Dainik Gomantak
Video

Viriato Fernandes: कर्नाटकात काँग्रेस सरकार असले तरी म्हादई प्रश्नावर तडजोड नाही

Mhadei River: म्‍हादई हा आमचा जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. त्‍यामुळे म्‍हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्‍याला आमचा ठाम विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

Mhadei River Dispute:

कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकार असले तरीही आम्‍ही म्‍हादई प्रश्‍नावर कुठलीही तडजोड करणार नाही. म्‍हादई हा आमचा जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. त्‍यामुळे म्‍हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्‍याला आमचा ठाम विरोध असेल असे मत दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्‍यक्‍त केले. आज फर्नांडिस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. गोव्‍यातील काँग्रेसने म्‍हादईबाबतीत कुठलीही तडजोड करण्‍याची गरज नाही असे आम्‍हाला पक्षश्रेष्‍ठींनी सांगितलेले आहे. म्हादई पाणीवाटपाचा विवाद मिटविण्यासाठी म्हादई प्रवाह समिती स्थापन केली आहे. म्हादई खोऱ्यातील जे पाणी नैसर्गिकरीत्या गोव्याला मिळते ते कर्नाटकाकडून वळविल्याची गोवा सरकारची तक्रार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT