Nilkanth on Bakshi Issue Dainik Gomantak
Video

Nilkanth on Bakshi Issue: शेवटी माझ्या पीएसओ ने बंदूक बाहेर काढली - निळकंठ हळर्णकर

Nilkanth on Bakshi Issue: मंत्र्यांच्या समर्थकांनी मागणी केल्यानंतर बक्षीला काल अटक करण्यात आली

Pramod Yadav

गोव्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि अभिनेता गौरव बक्षी यांच्या वादात दोन्ही बाजुने विविध आरोप करण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या समर्थकांनी मागणी केल्यानंतर बक्षीला काल अटक करण्यात आली मात्र शुक्रवारी त्याला सशर्त जामीन देखील देण्यात आला.

दरम्यान याप्रकरणात दोघांकडून त्यांची बाजु मांडली जात असून, नवे खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी आता मंत्री हळर्णकर यांनी त्यांच्या ओएसडीने बंदूक बाहेर का काढली याचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT