Nerul Fish Market Demolished Dainik Gomantak
Video

Nerul Fish Market: नेरुळ मासळी बाजार जमीनदोस्त; भर उन्हात मासे विक्रेत्यांवर व्यवसायाची वेळ

Nerul Fish Market Demolished: काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्‍या निर्णयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली होती.

Sameer Panditrao

बार्देश: नेरुल येथील पुलाजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत अतिक्रमण करणारे मासळी मार्केट जमीनदोस्त केल्यामुळे आज रस्‍त्‍यावर मासळी विक्री करावी लागली. त्‍यामुळे नेरुलवासीयांनी संताप व्‍यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून नेरुल येथील मासळीविक्रेत्‍या तेथे शेडमध्ये बसून आपला व्‍यवसाय करायच्‍या. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्‍या निर्णयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली होती. आता मासळी मार्केटही बुलडोझरद्वारे भुईसपाट करण्‍यात आले. सरकारने मासळी मार्केट त्वरित बांधून द्यावे अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मच्‍छीमारांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT